सांगली – ज्योती मोरे.
राज्याचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांनी सांगलीतील पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर स्मारकास भेट दिली. यावेळी प्रभाग क्रमांक आठ चे नगरसेवक विष्णू माने यांनी डांगे यांना टिळक महाराष्ट्र विद्यापीठाने डि.लीट पदवी प्रदान केल्याबद्दल त्यांचा सत्कारही केला.