Sunday, September 8, 2024
spot_img
Homeराज्यनांदेड जिल्हयासाठी पाच दिवसाचा येलो अलर्ट जारी; वादळी वारे व पावसाची शक्यता...

नांदेड जिल्हयासाठी पाच दिवसाचा येलो अलर्ट जारी; वादळी वारे व पावसाची शक्यता…

नांदेड – महेंद्र गायकवाड

प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी दिनांक 17 एप्रिल 2024 रोजी दुपारी 01:00 वाजता दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी दिनांक दि.17 ते दि. 21 एप्रिल 2024 या पाच दिवसांसाठी येलो (Yellow) अलर्ट जारी केलेला आहे.

या दरम्यान जिल्ह्यात एक किंवा दोन ठिकाणी ताशी 30 ते 40 किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे.

Mahendra Gaikwad
Mahendra Gaikwadhttp://mahavoicenews.com
Mahendra Gaikwad महेंद्र गायकवाड, पाटबंधारे नगर तरोडा (बु) नांदेड, मी गेल्या वीस वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात असून आजपर्यंत राजकीय, सामाजिक, क्राईम, अनेक विषयावर वृत्त लेखण केले आहे. अनेक पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: