Sunday, December 22, 2024
Homeराज्यअकोला | महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा अकोला जिल्हा च्या वतीने...

अकोला | महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा अकोला जिल्हा च्या वतीने जिल्हास्तरीय गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ तथा गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप…

शुक्रवार दिनांक 19 जुलै 2024 सायंकाळी वेळ 5.30 स्थळ सिद्धेश्वर हनुमान मंदिर बाळापुर

अकोला महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ आयोजित पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष तथा प्रदेश कार्यकारणी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे करिता आपणास कळविण्यात येते की महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई सलग्नित अकोला जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने जिल्हास्तरीय गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ तथा गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप खालील मान्यवरांच्या शुभहस्ते करण्याचे आयोजित केले आहे.

करिता खालील मान्यवरांच्या अध्यक्ष व उद्घाटकी तथा प्रमुख पाहुणे यांच्या उपस्थित होणार या कार्यक्रमाला गरजू तथा गुणवंत विद्यार्थ्यांची उपस्थिती प्रार्थनीय आहे कार्यक्रमाचे उद्घाटक मा.डॉ. संतोष हुशे ओबीसी नेते .तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. धनंजय साबळे अमरावती व अकोला जिल्हा न्युज रिपोर्टर आज तक तसेच विशेष निमंत्रित मा. वसंत मुंडे प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई .मा. डॉ. विश्वासराव आरोटे परदेश सरचिटणीस महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई . मा. संजय भोकरे प्रदेश संघटक महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई .मा. नवनाथ जाधव प्रदेश प्रसिद्धीप्रमुख महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई.

मा. बाळासाहेब देशमुख प्रदेश सदस्य महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ .मा. निलेश सोमानी विदर्भ अध्यक्ष महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ .तथा प्रमुख उपस्थिती .मा. जयेश जग्गड झी न्यूज रिपोर्टर अकोला. मा. गणेश सोनवणे tv 9 रिपोर्टर अकोला. मा.उमेश अलोने एबीपी माझा रिपोर्टर अकोला .मा. निलेश पोटे उपसंपादक दै. देशोन्नती अकोला. मा.नयन मोढे अमरावती विभागीय अध्यक्ष पत्रकार संघ .मा.गजानन गवई संपादक महा व्हाईस .मा. रामजी श्रीनिवास संपादक दैनिक सुपा अकोला .मा. बंटी नांदुरकर लोकशाही न्यूज रिपोर्टर अकोला. मा. सतीश देशमुख संपादक सत्य लढा अकोला. मा.शेख चांद संपादक टुडे इंडिया न्यूज अकोला.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे. मा. प्रकाश तायडे काँग्रेस नेते. मा.बळीराम सिरस्कार माजी आमदार .मा. सेवकराम ताथोड संचालक महाराष्ट्र राज्य बाजार समितीसह संघ पुणे .मा. नारायणराव गव्हाणकर माजी आमदार .मा. वैभव फरताडे तहसीलदार बाळापुर .मा. शरद भगत मुख्य अभियंता औष्णिक वीज केंद्र पारस .मा. श्रीकृष्ण अंधारे अकोला जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस. मा. अविनाश देशमुख काँग्रेस नेते .मा. गोपाळकृष्ण गुजराती गुरुजी सेवानिवृत्त मुख्याध्यापक. एड.नंदकिशोर जामोद. सौ अंतकला श्रीकृष्ण वानखडे सरपंच गायगाव .संतोष साठे सरपंच पारस .सौ प्रतिभा ठाकरे सर्पमित्र . जनार्दन लांडे पत्रकार. मनोज बनचरे प्रदेश सचिव कुंभार समाज .विष्णुपंत जोध सेवानिवृत्त मुख्यध्यापक. जगन्नाथ कोल्हे सेवानिवृत्त शिक्षक .

श्रावण धार पवार समाजसेवक .जोहूर खान सरपंच खेट्री . नितीन हुसे व्यावस्थापक हुसे इंग्लिश स्कूल कार्यक्रमाचे मार्गदर्शक .मा.मधुकर बावणे शासनमान्य ज्येष्ठ पत्रकार तथा माजी संपादक अभयराज्य नागपूर .मा. अशोक राणे ज्येष्ठ पत्रकार बाळापुर. तथा कार्यक्रमाचे आयोजक. गणेश नत्थुजी सुरजुसे अकोला जिल्हा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई. देवानंद गहिले पातुर तालुका अध्यक्ष महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ. अंकित कने बाळापुर तालुका अध्यक्ष पत्रकार संघ. जाकीर अहमद बाळापुर शहर अध्यक्ष पत्रकार संघ .अनिस खान बाळापुर शहर संघटक महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ. विनीत समस्त पदाधिकारी व सदस्य महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई सलग्नित अकोला जिल्हा

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: