कुसुमाग्रज अर्थात वि. वा. शिरवाडकर यांची जयंती ‘मराठी भाषा दिन’ म्हणून साजरी केली जाते. हेच निमित्त घेऊन ‘ज्ञानपीठ’ ही स्पर्धा घेतली होती. त्याचे पारितोषिक वितरण समारंभ.
लेखक, दिग्दर्शक, अभिनेते, निर्माते श्रीरंग गोडबोले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.’वऱ्हाड निघालंय लंडनला’ या एकपात्री प्रयोगाचे सादरकर्ते प्रा. डॉ. लक्ष्मण देशपांडे यांचा स्मृतिदिन याच महिन्यात असतो त्यांची प्रत्यक्ष कलाकृती सादर करण्यासाठी अभिनेते मंदार गायधनी हे उपस्थित राहणार आहेत.
कलाश्रमचा प्रत्येक महिन्याला होणारा हा उपक्रम आहे. यंदा ५६ वे पुष्प आहे. याच महिन्यात दिवंगत झालेल्या चार व्यक्तींचे स्मरण आणि तसेच कार्य केलेल्या चार गुणीणांना ‘दखलपत्र’ देऊन सन्मानित केले जाणार.