Tuesday, December 24, 2024
Homeगुन्हेगारीअहमदाबाद-मुंबई महामार्गावर बस आणि कारचा भीषण अपघात...९ ठार...अनेक जखमी

अहमदाबाद-मुंबई महामार्गावर बस आणि कारचा भीषण अपघात…९ ठार…अनेक जखमी

गुजरातमधील नवसारी येथे भीषण रस्ता अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. शनिवारी सकाळी येथे बस आणि कारची जोरदार धडक झाली. या अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अहमदाबाद-मुंबई महामार्गावर हा अपघात झाला. एका गंभीर जखमीला सुरतला रेफर करण्यात आले आहे.

नवसारी येथे अहमदाबाद-मुंबई महामार्गावर बस आणि कार यांच्यात झालेल्या धडकेत 9 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. एका गंभीर जखमीला सुरत येथे रेफर करण्यात आले आहे…व्हीएन पटेल, डीएसपी, नवसारी, गुजरात

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: