प्रतिनिधी :- सेवा वाकडोतपवार
आलापली
गडचिरोली जिल्यातील एटापल्ली तालुका मधून सूरजागड माल वाहतुक करणाऱ्या ट्रक चा डस्ट मुळे शेतकऱ्यांचे पिक धोक्यात येत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.नागेपली येतील पोलीस पाटील गणपत गुरनूले यांचा मालकी चा शेत फूलसिंग नगर गावचा मागे लागून असून या शेतात कपास लावण्यात आले.
सूरजागड येथून कचा माल वाहतूक करणारे ट्रकामुळे रस्त्यावरील डस्ट मुळे पूर्ण पणे कपासाचे शेत रस्त्याचा बाजूला लागून असल्यामुळे झाड पूर्ण पणे काळे होत चालले आहे हा शेत फूलसिंगनगर येतील शेतकरी भावसंग बनोत यानी लीज वर जमीन घेऊन कपास लावण्यात आले होते मात्र ट्रकाचा डस्ट मुळे कंपास पूर्ण पणे खराब होत चालले असून त्रिवेणी कंपनी चा लोंकाना माझा शेत रस्त्याला लागून आहे शेतापर्यंत पाणी टाकण्यासाठी विनंती केली.
मात्र कंपनी चे वरिष्ट अधिकाऱ्यांना बोला आम्ही काही करू शकत नाही असे उडवा उडविचे उत्तर रस्त्यावर पाणी टाकणारे यानी देऊन राहिले. असून माझा शेतापर्यंत पाणी टाकण्यात यावी तसेच आपण चौकशी करू शकता कंपास पूर्ण पणे खराब होत चालले आहे किंवा नाही असे बोलून शेतकरी यानी मला न्याय देण्यात यावी अशी मागणी शेतकरी भावसग बानोत यानी त्रिवेणी कंपनी तसेच प्रशासन यांचा कडे विनंती करीत आहे.