Monday, December 23, 2024
Homeराज्यबाळापूर भाजपा पक्षात खळबळ, अनेक नाराज पदाधिकाऱ्यांचे राजीनामे...

बाळापूर भाजपा पक्षात खळबळ, अनेक नाराज पदाधिकाऱ्यांचे राजीनामे…

बाळापूर – सुधीर कांबेकर

बाळापूर शहर भाजपा अध्यक्ष रमेश लोहकरे यांना जिल्हा कार्यकारिणीत स्थान देऊन बंटी महाराज कानकुब्ज यांची बाळापूर शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. ही बाब स्थानिक भाजपा पदाधिकारयांनारूचली नसून अनेक नाराज पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे सामूहिक राजीनामे दिले असल्याचे पत्रकार परिषदेत सांगून .परंतु पक्षातच कार्यकता म्हणून कामकरण्याची तयारी दर्शीविली आहे .वरील प्रकाराची दखल घेण्यासाठी भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आ. रणधीर सावरकर यांना निवेदनसादर करण्यात अल्याचे पत्रकाररिषदेत सांगण्यात आले.

निष्ठेने पक्षात काम करीत असताना अचानकपणे बदल करणे हा प्रकार पदाधिकाऱ्यांना नाराज करण्यास ठरल्या मुळे शहरातील अनेक पदाधिकाऱ्यांनी पदाचे सामूहिक राजीनामे दिले आहेत. यावेळी रमेश लोहकरे, अशोक मंडले सर , गजानन इंगळे, ब्रिजमोहन मंद्रेले, रमेश हिरळकर, अरूण भागवत, गजानन कांबेकर, सुनील हिरळकर, गजानन कळसकर, सुभाष मेसरे,

सुरेश शर्मा,गणेश धोपटे, दिनेश सोनोने, दीपक हिरळकर, रमेश सोनोने, गणेश भाजीपाले, शिवपालसिंह शेखरवार,मनोज मंडले, सुभाष टवलाकर, रमेश बावीस्कर, रामराव भिसे, दीपक परिहार, मनोज मोदी, नारायण भुरवाले, कैलास सरवरे, मनोज बनचरे, अत्ताउल्लाखान, रविकांत किल्लेकर आदी पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिल्याचे पत्रसादर केले आहे. पत्रकार परिषदेला पदाथिकारी प्रतिकांत शाह, गजानन खारोड़े आदी उपस्थितहोते.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: