Monday, December 23, 2024
Homeराजकीयमाजी आमदार दिपकदादा आत्राम यांची सिरोंचा येथील वल्ली हैदर शाह बाबा उर्स...

माजी आमदार दिपकदादा आत्राम यांची सिरोंचा येथील वल्ली हैदर शाह बाबा उर्स उत्सवाला भेट…

चादर चढवून, घेतले बाबांचे दर्शन

गडचिरोली – गडचिरोली जिल्ह्याच्या शेवटचा टोकावार असलेल्या सिरोंचा येथे दरवर्षी होत असलेल्या हजरत वली हैदर शाह बाबा उर्स व कव्वाली कार्यक्रमाला माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी भेट देऊन वली हैदर शाह बाबाचे अविस पदाधिकारी कार्यकर्त्यांसमेवत दर्शन घेतले.

उर्स कार्यक्रमाला माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी 51हजार रूपये रोख रक्कम मदत केले.यावेळी दर्शन घेतांना गडचिरोली जिल्ह्यातील सर्व जनतेला सुख : शांती समाधान व उत्तम आरोग्य लाभावे असे वल्ली हैदर शाह बाबाकडे प्रार्थना केले.यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य अनिताताई आत्राम,

निर्मला मडावी,अविसं सिरोंचा तालुका अध्यक्ष बानय्या जनगाम,नगरपंचायतचे उपाध्यक्ष बबलु पाशा, नगरसेवक इम्तियाज खान,नगरसेवक भवानी गणपूरपु,मारोती गणापूरपू,स्वीकृत नगरसेवक राजू बंदेला,आविसं सिरोंचा शहर अध्यक्ष रवी सुलतान,सरपंच सूरज गावडे,माजी सरपंच विजय कूसनाके,साई मंदा, दुर्गेश लांबाडी,नागराजू इंगली,नागेश दुग्याला,जुलेख शेख,इमरानसह सिरोंचा तालुक्यातील अविसंचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: