Monday, December 23, 2024
Homeराजकीयलगाम परिसरातील प्रतिष्ठित व्यक्तिंचा भारत राष्ट्र समिती मध्ये पक्ष प्रवेश...

लगाम परिसरातील प्रतिष्ठित व्यक्तिंचा भारत राष्ट्र समिती मध्ये पक्ष प्रवेश…

माजी आमदार दिपक दादा आत्राम यांनी शाल व दुप्पटा टाकून मान्यवरणाचं केला पक्ष प्रवेश

अहेरी – लगाम परिसरातील गीताली व शांतिग्राम येथील प्रतिष्ठित व्यक्तींचा काल आलापल्ली येथे भारत राष्ट्र समितीचे नेते,आविस विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या नेतृत्वाखाली पक्ष प्रवेश चा कार्यक्रम पार पडला.

या वेळी माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या हस्ते ग्राप सदस्य आनंद मंडल गीताली,निलकमल मंडल गिताली, दिपणकार बिस्वास गीताली,जितेंद्र शील गीताली,सुरेश बाईन गीताली,सुधीर बिस्वास शांतिग्राम, शंकर हलदर शांतिग्राम, महाराज बाराई शांतिग्राम या मान्यवरांना शाल व पक्षाचा दुप्पटा टाकून पक्ष प्रवेश करण्यात आला.

यावेळी शांतिग्राम उपसरपंच श्रीकांत समद्दार,माजी जि.प.सदस्य संजयभाऊ चरडुके,माजी सरपंच दिलीप गंजीवार, माजी सरपंच विजय कुसनाके, जुलेख शेख,संदीप बडगे,विनोद कावेरी,महेश सडमेक,माजी सरपंच रामलु कुडमेथे,सुधाकर कोरेत उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: