Sunday, December 22, 2024
HomeMarathi News Todayइलॉन मस्क देणार ट्विटरच्या सीईओ पदाचा राजीनामा...कंपनीत त्यांचे भविष्य काय असेल?...

इलॉन मस्क देणार ट्विटरच्या सीईओ पदाचा राजीनामा…कंपनीत त्यांचे भविष्य काय असेल?…

अब्जाधीश उद्योगपती एलोन मस्क यांनी आता ट्विटरच्या संदर्भात एक नवी आणि मोठी घोषणा केली आहे. लवकरच ट्विटरच्या सीईओ पदाचा राजीनामा देणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यांनी ट्विट केले आहे की, त्यांना हे काम करण्यासाठी कोणीतरी सापडताच सीईओ पदाचा राजीनामा देणार.

नुकत्याच झालेल्या ट्विटर पोलनंतर मस्कने हा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या सीईओ पदाचा राजीनामा द्यायचा का, असा प्रश्न त्यांनी ट्विटर पोलद्वारे केला होता. या मतदानात ५७.५ टक्के लोकांनी मस्क यांच्या राजीनाम्याच्या बाजूने मतदान केले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: