पारस – सुधीर कांबेकर
पारस – मनारखेड गावामध्ये कित्येक वर्षापासून रोडच्या मध्ये असलेले विद्युत तारेचे खांबा मुळे गावकऱ्यांना ट्रॅक्टर व बैलगाडी नेण्यास अडथळा निर्माण होत होता हि गावकऱ्यांची अडचण सरपंच श्रीमती रंजनाताई शेळके यांनी समजून घेऊन मध्ये असलेले खांब रोडच्या कडेला करण्याची व गावातील लोकांच्या घराच्या जवडून गेलेले विद्युत तारा काढून त्या जागी विद्युत केबल टाकण्याची मागणी वीज वितरण कंपनीकडे केली सदर मागणीचा पाठपुरावा संबंधित विभागाकडे शिवसेना उपजिल्हाप्रमुख संजय शेळके यांनी सतत केल्यामुळे सरपंच यांनी केलेल्या मागणीनुसार थांब रोडच्या कडेला करण्यात आले व संपूर्ण गावांमध्ये विद्युत तारा काढून विद्युत केबल टाकण्यात आले त्यामुळे गावकऱ्यांची रोडच्या मध्ये असलेल्या खांबामुळे रहदारीची समस्या दूर झाली व घराजवळून व घराच्या वरून असलेल्या विद्युतरांची भीती दूर झाली आहे.