Sunday, November 17, 2024
Homeराज्यमूर्तिजापूर वकील संघाचे अध्यक्ष पदी ॲड. भुषण मुळे यांची निवड...

मूर्तिजापूर वकील संघाचे अध्यक्ष पदी ॲड. भुषण मुळे यांची निवड…

मूर्तिजापूर – नरेंद्र खवले

मूर्तिजापूर वकील संघाचे अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी उपस्थित वकील संघाच्या विधिज्ञांनी सर्वानुमते ॲड.भुषण मुळे यांची निवड करण्यात आली. मूर्तिजापूर वकील संघाचे पुर्व अध्यक्ष ॲड. सचिन वानखडे यांचा कार्यकाल संपुष्टात आला होता त्यामुळे नवीन अध्यक्ष करिता मिटींग आयोजित करण्यात आली. व सर्वानुमते निर्णय घेत ॲड. भुषण मुळे यांची निवड करण्यात आली त्यानिमित्ताने त्यांचा शॉल, श्रीफळ, व पुष्प गुच्छ देवून ज्येष्ठ विधीज्ञ कडून नवीन अध्यक्षांचा सत्कार घेण्यात आला व त्यांच्या येणाऱ्या कार्यकाळास शुभेच्छा देत इतर ही सगळ्या विधिद्याकडून आनंद व्यक्त करण्यात आला.

त्यानिमित्ताने उपस्थित जेष्ठ विधिज्ञ ॲड. एन. व्ही काळे, ॲड. एस. आर. कांबे,ॲड.के. एन. माटे, ॲड. जे. एम. गुल्हाने, ॲड. एन. एन. शेख, ॲड. व्ही. एस. पोळकट, ॲड. डी. एल. देशमुख, ॲड. पी. जे.पांडे, ॲड. पी. एस. भडांगे,ॲड. विनोद सोनटक्के, ॲड. कपिल कांबे, ॲड. सि.एस. देशमुख, ॲड. राधिका काळे, ॲड.आर .के हजारी, ॲड. एस बी अग्रवाल, ऍड.के .बी मारवाल, ॲड. टि एम येदवर, ॲड.आर. एच.वानखडे, ॲड.अविन अग्रवाल, ॲड. एस. व्ही.गांधी, ॲड. बी .के जमादार, ॲड. आर.आर महल्ले,

ॲड. एच.ही हरणे, ॲड.जी.पी. वानखडे, ॲड.एस. सी वानखडे, ॲड.पी.पी पाटील, ॲड. एस डि .गुल्हाने, ॲड. ही तेलगोटे, ॲड. एन बी सुसतकर, ॲड. डी. बी डाबेराव, ॲड. एस.एस मेहरे, , ॲड.एस. घीनमिने, ॲड. ए. तिवारी, ॲड. व्ही.एम गौरखेडे, ऍड. के.जे. त्रिपाठी, ॲड. पंकज अ. जामनिक, ॲड. निलेश सुखसोहळे, ॲड.श्रीकृष्ण तायडे, ॲड. कुंदन वानखडे, ॲड. अनिश भगत, ॲड. बरडे, ॲड. टि.के सोमाणी, ॲड. एन.व्ही पोळकट, , ॲड. एम एम हुसेन, ॲड. एस ठाकरे, ॲड. के.अनभोरे, ॲड.पी. एस डाबेराव आदी उपस्थित होते..

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: