Saturday, December 21, 2024
Homeराज्यबटवाडी पं स गणाची निवडनूक, आज पासून स्विकारले जाणार अर्ज...

बटवाडी पं स गणाची निवडनूक, आज पासून स्विकारले जाणार अर्ज…

बाळापूर – सुधीर कांबेकर

बाळापूर पंचायत समिती अंतर्गत असलेल्या बटवाडी बु. पं. स. गणासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून, २३ जुलैपासून उमेदवारी अर्जस्वीकारण्यात येणार आहेत. निवडणूकनिर्णय अधिकारी म्हणून उपविभागीयअधिकारी अनिरूद्ध बक्षी राहणार असून सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून तहसीलदार वैभव फरतारे हे राहणार आहेत.

२३ ते २९ जुलैपर्यंत उमेदवारीअर्जदाखल करता येणारअसून, दाखलअर्जाची छाननी ३० जुलै रोजी केली जाणार आहे. त्याच दिवशी वैध उमेदवारांची यादी प्रकाशित केली जाणार आहे, अपील असल्यास ५ ऑगस्टला वैध उमेदवारांची यादीप्रसिध्द केली जाईल ५ ऑगस्ट २०२४ पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार असून अपील असल्यास ७ ऑगस्टपर्यंत उमेदवारी मागे घेता येईल

अपील नसल्यास ५ ऑगस्टला तर

अपील असल्यास ७ ऑँगस्टला निवडणूुक लढविणाऱ्या उमेदवाराचीयादी प्रसिध्द करण्यात येईल. ११ ऑगस्टला मतदान होणार असून १२ ऑगस्ट रोजी मतमोजणी केली जाणारअसल्याची माहिती निवडणूक आयोगाच्यावतीने देण्यात आली आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: