Monday, December 23, 2024
HomeMarathi News Todayडीटीसी बस चालकाला लागली 'चहा'ची तलफ...मग काय? त्याने भररस्त्यात बस सोडून...

डीटीसी बस चालकाला लागली ‘चहा’ची तलफ…मग काय? त्याने भररस्त्यात बस सोडून…

न्युज डेस्क – तुमच्यापैकी किती जण एका कप चहासाठी काहीही करू शकतात? बर्‍याच लोकांसाठी चहा हे फक्त पेय नसून एक भावना आहे. दिल्ली परिवहन महामंडळाच्या (डीटीसी) बस चालकाने चहाप्रेमींच्या या चर्चेला आणखी हवा दिली.

राष्ट्रीय राजधानीत कडाक्याच्या थंडीत चहा पिण्यासाठी बस चालकाने दिल्लीच्या कमला नगर मार्केटमध्ये मध्यंतरी थांबली. हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आला असून त्याला ‘मेन’ ​​असे कॅप्शन देण्यात आले आहे. सुदामा चहाच्या प्रसिद्ध स्टॉलवर चहा घेण्यासाठी बस चालकाने वाहन थांबवले असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून ट्विटरवर 13.7 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: