हेमंत जाधव
जियसटी सहाय्यक आयुक्त खामगाव डॉ श्री चेटांसिंग राजपूत यांना स्पेन येथील बर्सोलेना येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विज्ञान परिषदेचे निमंत्रण प्राप्त झाले आहे. स्पेन येथे विज्ञान, अभियांत्रिकी व वैदयकीय परिषद होणार आहे ह्या परिषदेच्या रिव्हिव कमिटी ने डॉ चेतन्सिंग राजपूत यांच्या विद्युत रसायन शास्त्रावरील शोध प्रबांधास स्थान मिळाले आहे. डॉ राजपूत यांच्या शोध प्रबंध international general of chemistry मधे प्रसिद्ध करण्यात आला होता ईलेक्ट्रो केमिकल ऑसुलेशन्स ह्या विषयावर हा प्रबंध असून यामध्ये विद्युत रासायनिक आवर्तेने हे संशोधन करण्यात आले होते. या कार्यात डॉ राजपूत यांना आयाआयटी पवई आणि आयसेर पुणे ह्या संस्थांनी सहकार्य केले होते. भारतरत्न C N R राव यांनी सुध्धा डॉ राजपूत यांच्या प्रबांधाचा गौरव केला आहे…