Friday, September 20, 2024
Homeसामाजिकडॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी...

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी…

महामानव भारतरत्न डॉ. भीमराव बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आज सर्वत्र उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्य मंडळांनी शहरातील मुख्य मार्गानी मिरवणूक काढली या मिरवणुकीमध्ये मंडळांनी विविध देखावे सादर केले होते ठिकठिकाणी मंडळांचे बाबा साहेबांना अभिववाद करण्यात आले.

बाबा साहेबांच्या पुतळ्याचा सभोवतालचा परिसर विद्युत रोषणाई ने लखलखीत झाला होता विविध समाज सेवकांनी मंडळासाठी पाणी तसेच शरबत ची व्यवस्था केली होती.बजरंग दल विश्वाहिंदू परिषदे कडून प्रत्येक मंडळाच्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला आणि शरबताचे वाटप करन्यात आले या वेळी कार्यकर्त्यांनमध्ये प्रचंड उत्साह होता.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: