Tuesday, November 5, 2024
Homeसामाजिकजिल्हा लोकशाही दिन येत्या सोमवारी...

जिल्हा लोकशाही दिन येत्या सोमवारी…

अमरावती – दुर्वास रोकडे

जिल्हा लोकशाही दिन महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येतो. त्यानुसार ऑगस्ट महिन्यातील जिल्हा लोकशाही दिन सोमवार, दि. 5 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 11 वाजता निवासी उपजिल्हाधिकारी यांचा कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे. तरी संबंधितांनी अहवालासह व्यक्तिश: उपस्थित राहण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांनी केले आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: