Thursday, October 10, 2024
Homeराज्यअदिती तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मुलांना फळ वितरण…

अदिती तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मुलांना फळ वितरण…

नागपूर – शरद नागदेवे

महिला व बाल विकास मंत्री अदिती वरदा सुनील तटकरे ह्यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेच्या अनाथ गरजू मुलांना फळ वाटप करून साजरा करण्यात आला.

अदिती तटकरे ह्यांनी अगदी कमी वयात मोठया जबाबदारीने महिला व बाल कल्याण खाते सांभाळल ह्याचा उल्लेख महाराष्ट्र राष्ट्रभाषाचे अध्यक्ष श्री अजय पाटील ह्यांनी आपल्या भाषणात केला. गरीब गरजू महिलांना न्याय तसेच रोजगार देण्यासाठी त्या नेहेमीच प्रयत्नशील असतात.

राष्ट्रवादी काँग्रेस ( अजितदादा गटाचे ) नागपूर शहर महासचिव हरविंदर ( बंटी ) मुल्ला ह्यांनी सुद्धा अदिती तटकरे ह्यांना शुभेछया दिल्या प्रामुख्याने श्री अंगद सिंग , अम्रित सिंग, शुभंकर पाटील, सौरभ मगरे, डॉ समृद्धी तायडे व शाळेच्या सर्व शिक्षिका फळ वितरण करतांना उपस्थित होत्या.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: