दिल्ली महानगरपालिकेच्या 250 प्रभागांसाठी मतमोजणी सुरू आहे. सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये आम आदमी पक्षाने आघाडी मिळवली आहे. भाजप दुसऱ्या क्रमांकावर आहे. आज 1,349 उमेदवार तसेच राजकीय पक्षांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे. दुपारी एक वाजेपर्यंत दिल्लीतील मिनी सरकारची स्थिती स्पष्ट होईल.
आज सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणी सुरुवात झाली. 250 प्रभागांसाठी रिंगणात असलेल्या 3,349 उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे. निकाल काहीही लागोत, पण असे अनेक वॉर्ड असतील ज्यांच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष असेल.