Monday, December 23, 2024
HomeSocial Trendingलाईव्ह मॅचदरम्यान जोडप्याचं लाजिरवाणं कृत्य कॅमेऱ्यात कैद…

लाईव्ह मॅचदरम्यान जोडप्याचं लाजिरवाणं कृत्य कॅमेऱ्यात कैद…

अनेकवेळा असे घडते जेव्हा असे लज्जास्पद कृत्य कॅमेऱ्यात कैद होते जे लोकांसाठी लाजिरवाणे होते. लाइव्ह मॅचदरम्यान स्टेडियममधूनही अनेकदा अशी प्रकरणे समोर येतात. अमेरिकेतून असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे ज्यामध्ये लाइव्ह मॅच सुरू आहे आणि यादरम्यान स्टेडियममध्ये बसलेले एक जोडपे रिलेशनशिप करताना दिसत आहे.

वास्तविक, ही घटना अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथील रिंगसेंट्रल कोलिझियम स्टेडियमची आहे. डेली स्टारने दिलेल्या वृत्तानुसार, स्टेडियममध्ये ऑकलंड एथलेटिक्स आणि सिएटल मरिनर्स यांच्यात बेसबॉलचा सामना सुरू होता. तिथे स्टँडवर बसलेले प्रेक्षक आणि लाईव्ह टीव्हीवर पाहणारे प्रेक्षक सामन्याचा आनंद लुटत होते. मग अचानक कॅमेऱ्याची नजर स्टँडवर पडली जिथे खुर्च्या रिकाम्या होत्या.

एक जोडपे होते ज्यांचे कृत्य सुरु होते. त्याचे हे लज्जास्पद कृत्य कॅमेऱ्यात कैद होताच लोकांचे लक्ष त्याच्याकडे गेले आणि एकच खळबळ उडाली. रिपोर्टनुसार, लाइव्ह मॅच सुरू असताना हे कपल स्टँडच्या एका कोपऱ्यावर असे करताना दिसले. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या घटनेनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की सामना संपेपर्यंत ऑकलंड पोलीस विभागाला याची माहिती नव्हती. आता तपास सुरू करण्यात आला आहे. त्याला लवकरच अटक करण्यात येईल.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: