रामटेक – राजू कापसे
दिनांक ९ आक्टोबर ला रोज सोमवरला रामटेक तालुक्याअंतर्गत मौजा बंजार (पथरई),वरघाट,सिंदेवानी या तिन्ही गावातील अनेक युवक व लोकांनी माजी मंत्री तथा कांग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांच्या कुशल नेतृत्वावर विश्वास ठेवून काँग्रेस पक्षात अधिकृतपणे प्रवेश घेतला.
अलीकडच्या काळात काँग्रेस पक्षाची वाढती लोकप्रियता आणि राजेंद्र मुळक यांचे नेतृत्व, संघटन कौशल्य आणि काम पाहून तालुक्यात काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश घेणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.आगामी काळात काँग्रेस पक्ष मोठी उभारी घेऊन देशातील नंबर एकचा पक्ष होईल या विश्वासाने पक्षात प्रवेश करणाऱ्या सर्व पदाधीकारी तसेच कार्यकर्त्यांचे यावेळी राजेंद्र मुळक यांनी स्वागत केले तसेच सर्व कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना प्रत्येक अडचणीत संपूर्ण शक्तीने मदत करण्याचे वचन देत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या..
यावेळी जि.प. सदस्या शांताताई कुंमरे , तालुका अध्यक्ष कैलास राऊत,शहर अध्यक्ष दामोधर धोपटे,देवलापार सरपंचा सारीकाताई उईके ,वरघाट सरपंचा कू. कीर्तीताई आहके, देवलापार माजी सरपंच शाहिस्ताताई पठाण, देवलापार ग्रा.पं.सदस्य रामरतन गजभिये, हरीश गुप्ता, अब्राहर सिद्धही, विक्की सिंद्राम, मोरेश्वर वरखडे, प्रियांशू वरखडे,
लीलाधर इनवते, देवानंद धुर्वे, प्रणव सलामे, शुभम मलावी, दुर्गेश कोडवते, अभिषेक कुंमरे, दुलीचंद भाल, संजय सलामे, पवन भलावी, संदीप भुमरे, गुलाब खंडाते, उद्धल कुमरे, शेषराव खंडाते, गंगाधर सलामे, गजानन सलामे, रामप्रसाद बुरले, प्रमोद सलामे, विरज सलामे, गंगाराम आत्राम, महेश मेश्राम, निलेश मरसकोल्हे, शैलेश मरसकोल्हे,
नितेश सलामे, शामराव उइके, अभिजीत खंडाते, संजय टेकाम, गणेश भलावी, भिमशाय टेकाम, शिवप्रसाद भलावी, सतीश भलावी, अंकित धुर्वे,विशाल कोकडे, प्रेमलाल भलावी इत्यादी कार्यकर्ते व पदाधिकारी गण उपस्थित होते.