Tuesday, September 17, 2024
Homeराज्यलायन्स क्लब जत चे नूतन अध्यक्ष श्री.सुभाष शिंदे सरयांचे वतीने सत्कार...

लायन्स क्लब जत चे नूतन अध्यक्ष श्री.सुभाष शिंदे सरयांचे वतीने सत्कार…

सांगली – ज्योती मोरे

जत लायन्स क्लब सदस्य गायक,कवी,अभिनेते सप्तसुर मेलोडी ग्रुप संयोजक, लायन श्री.सहदेव माळी सर उर्फ एम.जगदीश हे त्यांच्या नियत वयोमानानुसार सेवेतुन श्री.हनुमान न्यू इंग्लिश स्कुल,वळसंग, ता.जत मधून दि. 31/05/2023 रोजी सेवानिवृत्त झाले, त्यानिमित्त त्यांचे घरी रविवारदि-18/06/2023 रोजी जी. एम. टी.को.ऑडीनेटर फॉर डिव्हिजन 3234डी1 लायन.डॉ.श्री.रवींद्र हत्तळी साहेब,

(उमदी)जी.एम.टी. को ऑडीनेटर रिजन3 सांगली जिल्हा लायन श्री.दिनकर पतंगे साहेब,प्रमोटर रिजन3 चे लायन, गायक,केमिस्ट,श्री.राजेंद्रआरळीलायन्स क्लब,जत चे नूतन अध्यक्ष श्री.सुभाष शिंदे सर, यांचे वतीने सत्कार व त्यांच्या भावांच्या व त्यांच्या मुलींनी सेवानिवृत्ती निमित्त भेट दिलेल्या साऊंड सिस्टीम चे उदघाटन करणेत आले,त्यावेळी सप्तसुर मेलोडी ग्रुप,जत च्या वतीने हिंदी,मराठी गीतांची मेहेफिल सादर केली.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: