Sunday, December 22, 2024
Homeसामाजिकप्रबोधनाकार भीम शाहीर प्रदीप कडबे यांच्या गायनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन भव्य जाहीर...

प्रबोधनाकार भीम शाहीर प्रदीप कडबे यांच्या गायनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन भव्य जाहीर सत्कार…

रामटेक – राजु कापसे

प्रबोधनाकार भीम शाहीर प्रदीप कडबे यांच्या गायनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन भव्य जाहीर सत्कार, रामटेक, येते ज्ञानगंगा सांस्कृतिक लोककला महिला संस्था, नियोजित लोककला सेवा संस्था धापेवाडा यांच्या संयुक्त विद्यमाने, लोक कलावंताच्या भव्य मेळावा दिनांक, शुक्रवार 23 8 2024 ला सकाळी दहा ते सहा पर्यंत, स्थळ गंगा भवन डॉक्टर आंबेडकर चौक रामटेक, येथे लोक कलावंताच्या मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला,

या कार्यक्रमाचे उद्घाटक, रामटेक लोकसभा क्षेत्राचे माजी खासदार प्रकाश भाऊ जाधव, कार्यक्रमाचे अध्यक्ष नरेश बर्वे सामाजिक कार्यकर्ता, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती, सचिन भाऊ किरपा न, ज्ञानगंगा सांस्कृतिक लोककला महिला संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष, बाबाराव दुपा रे, संस्थेच्या सचिव निशा खडसे, शाहीर गणेश मेश्राम, युवा प्रबोधनकार भीम शाहीर प्रदीप कडबे, विदर्भ अध्यक्ष संजय काळे, जिल्हाध्यक्ष सुधाकर मुडेकर, प्रभाकरजी नागमोते, श्रावणजी क्षीरसागर, रामाजी धुर्वे, विजयजी गजबे, शाहीर राजेंद्र बावनकुळे, अशोक लोणारे,

शाहीर शंकरजी भोंगेकर, यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले, याप्रसंगी रामटेक तालुक्यातील किरणापुर येथील प्रबोधनकार भीम शाहीर प्रदीप बागवान कड बे, यांनी साहित्यसम्राट लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचे विज्ञानवादी विचार मांडून समाज प्रबोधन गीत सादर केली, त्यांच्या जाहीर सत्कार करण्यात आला, सर्वश्री शाहीर गणेश मेश्राम, शाहीर शंकर भोंगेकर, रवींद्र मेश्राम, शाहीर रमेश रामटेके, शाहीर युवराज अडकणे, भाऊराव राऊत, ललित गौरेकर, भाऊराव मेश्राम, माधुरी कळस्कर,

सविता महल्ले, सविता गाठकीने, शाहिरा संगीता जांभुळकर, अनिल बेले, पुष्पा निंबुळकर, आशा जगताप, सुनिता शेलारे, सुलोचना नरुले, विलास सरोदे, अर्चना कळंबे, प्रभाकर नागमोते, श्रावण जी क्षीरसागर, रामजी धुर्वे, ज्ञानेश्वर पाटील, निलेश गायकवाड, विलास सरोदे, राकेश जांभुळकर, राजेश लांडे, भीम शाहीर प्रदीप कड बे, कार्यक्रमाचे आयोजक राष्ट्रीय अध्यक्ष, बाबारावजी दुपारे, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेच्या सचिव निशा खडसे, कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विदर्भ संघटक पुष्पाताई निंबुळकर, इत्यादी मोठ्या संख्येने शाहीर कलाकार उपस्थित होते.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: