Monday, December 23, 2024
Homeराज्यजिल्हाधिकारी यांनी केली गारपीट झालेल्या भागाची पाहणी...

जिल्हाधिकारी यांनी केली गारपीट झालेल्या भागाची पाहणी…

पातुर तालुक्यात दिनांक 17 मार्च रोजी. आस्टूल पास्टूल कोठारी खुर्द.कोठारी बुद्रुक येथे अवकाळी वादळवारा व गारपीट झाली होती त्या भागाची पाहणी करण्याकरिता आज दिनांक 20 मार्च रोजी जिल्हा अधिकारी मीना अरोरा मॅडमने पाहणी केली व शेतकऱ्यांना दिलासा दिला यावेळी जिल्हाधिकारी मीना अरोरा यांचे सोबत पातुर तहसीलदार दीपक बाजड नायब तहसीलदार खेळकर साहेब मंडळ अधिकारी अमित सबमिस तलाठी पठाण खुरसळे नाईक तिवारी जामोदकर.सोबत होते व गावकरी ही बहुसंख्यांना उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: