Monday, December 23, 2024
Homeराजकीयमुख्यमंत्र्यांचे सारथी बनले उपमुख्यमंत्री...समृद्धी महामार्गावर ५०० किमी वारी...पाहा Video

मुख्यमंत्र्यांचे सारथी बनले उपमुख्यमंत्री…समृद्धी महामार्गावर ५०० किमी वारी…पाहा Video

Samrudhhi Mahamarg :- समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनाची प्रतीक्षा आता संपली आहे. ११ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या हस्ते महामार्गाच उद्घाटन केलं जाणार आहे. त्याआधी आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री समृध्दी महामार्गाची नागपूर ते शिर्डी असा ५०० किमीचा प्रवास गाडीने करणार आहे. या प्रवासादरम्यान अमरावतीच्या धामणगाव रेल्वे टोल ना पाहणी देखील करणार आहेत. त्यानंतर वाशिम मार्गे शिर्डी कडे जाणार आहेत

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: