गोंदिया – राजेशकुमार तायवाडे
(गोंदिया) महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुलभाई पटेल व माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या मार्गदर्शनात जिल्हा परिषद क्षेत्र एकोडी येथे जिल्हा परिषद सदस्या अश्विनी रविकुमार पटले यांच्या कार्यालयात माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्जाला ऑनलाईन भरून देण्याचे शिबिराचे उद्घाटन कार्यक्रम संपन्न झाले.
महाराष्ट्र राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमाने अनेक योजना सुरू असतात पण गावातील सामान्य नागरिका पर्यंत सर्व योजना जात नाही म्हणून प्रत्येक शेवटच्या व्यक्ती पर्यंत याचा लाभ व्हवा या उद्देशाने या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला माजी आमदार राजेंद्रजी जैन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश सचिव विनोद हरीणखेडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा परिषद क्षेत्र एकोडी प्रमुख राजेश कटरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा गोंदिया युवक अध्यक्ष केतन तुरकर, माजी उपसभापती डॉ.किशोर पारधी ,
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालिका प्रियाताई हरिणखेडे ,गंगाझरी पंचायत समिती सदस्या वंदनाताई पटले ,माजी पंचायत समिती सदस्य प्रकाश पटले, ग्राम सहेसपूर सरपंच संगीताताई पताहे , ग्रामपंचायत सदस्य दीपक रिनायत , ग्राम मजीतपुर तंटामुक्त समिती अध्यक्ष कृष्णाजी पटले* ,माजी सरपंच हितेश पताहे* ,ग्रा.पं.स. पप्पू बिरणवर* ,सेवा सहकारी संस्था अध्यक्ष हिरालालजी मोहारे, रंजीत टेंभरे ,राजेंद्र सोनेवाने,देवेंद्र हरिणखेडे, श्रीराम बाळने,धर्मेंद्र कनोजे, डॉ.धर्मराज पटले, लहानुजी पटले,जितेंद्र रहांगडाले सर, नवलकिशोर हरिणखेडे,
रवींद्र सोनेवाने,तुषार हरिणखेडे,संजय बावनकर,मोनु शेख,लंकेश पटले, देवा नागपुरे,ईश्वर पटले,लोकेश नागभिरे,सिद्धार्थ बोंबर्डे,अण्णा काळसर्पे, हितेश बिरणवार,अजय हरिणखेडे, डोमेशवरजी पताहे, जीवनलाल सुलाखे,संतोष रीनायत,बाबुलाल चौधरी,जीवन चौधरी , गुलाब भगत,नामदेव मेश्राम, दुर्गेश खरोले,मनो राऊत,विनोद कोहपरकर, नरेश इनवाते,सुरेश बाळने,मोनिष बावनकर, वासुदेव बिसेन,डिगेस नरवास,जयेंद्र शहारे,राजु शहारे, देवा लील्हारे,गौरव पारधी, उत्तम बावनकर,विनोद कोहपरकर,होरेलाल चौधरी, भुमेश्र्वर चौधरी,महेंद्र गौतम,
अतुल पटले,डुगेश अंबुले,सागर बिरनवार, ताराताई हरिणखेडे, लक्ष्मीताई उपवंशी, भावनाताई हरिणखेडे, धुरपताताई नागभिरे, ज्योतीताई नागभिरे, ललिताताई चौधरी,गीताताई हरिणखेडे, रश्मीताई हरिणखेडे, छायाताई बावनकर, सूनीताताई हरिणखेडे,ममताताई पटले,सीमाताई नागभिरे,सुबनताई नागभिरे, दीपाताई चौरागडे, पूजाताई वरखडे, जोत्सनाताई उईके,कु.इशरत पठाण,कु.वैष्णवी बागडकर, कु.काजल कांबळे, कु.प्रियंका कांबळे,कु.सुनिधी नागभिरे, कु.डॉली नागभिरे,व गावातील प्रतिष्ठित लोक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गोविंद लीचडे व दिपक रिनायत यांनी परिश्रम केले.