Wednesday, November 6, 2024
HomeMobileCheapest 5G Phone | किंमतही 10 हजार रुपयांपेक्षा कमी...कोणते जाणून घ्या...

Cheapest 5G Phone | किंमतही 10 हजार रुपयांपेक्षा कमी…कोणते जाणून घ्या…

Cheapest 5G Phone : देशात सणासुदीचे दिवस सुरु झालेत तर online खरेदीसाठी कंपन्याही सज्ज झाल्यात त्यामुळे नवीन नवीन ऑफर सुरु झालेत. जर तुम्ही नवीन 5G स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्याकडे एक उत्तम संधी आहे, कारण Amazon Great Indian Festive Sale मध्ये सर्वात कमी किमतीत 5G स्मार्टफोन विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. मजबूत 5G कनेक्टिव्हिटीसाठी या स्मार्टफोनमध्ये एकाधिक बँडसाठी समर्थन आहे. याशिवाय या स्मार्टफोन्सवर 2 वर्षांची वॉरंटी दिली जात आहे, त्यामुळे तुमचे बजेट कमी असले तरी तुम्ही 5G स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करू शकता.

itel P55 5G – कीमत – 9,999 रुपये

फोन 6.60-इंचाच्या HD+ डिस्प्लेसह येतो. फोनमध्ये ऑक्टा-कोर मीडियाटेक डायमेंशन 6080 प्रोसेसर आहे. फोनच्या मागील बाजूस 50MP चा कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे. फोनसोबत 2 वर्षांची वॉरंटी दिली जात आहे.

Lava Blaze 5G – कीमत – 9,999 रुपये

फोनमध्ये डायमेंसिटी 6020 चिपसेट देण्यात आला आहे. फोनमध्ये 6.78 IPS LCD स्क्रीन आहे. फोन 120Hz रिफ्रेश रेट सपोर्टसह येतो. फोनला 50MP + 2MP ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. समोर 8MP कॅमेरा देण्यात आला आहे. पॉवर बॅकअपसाठी 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे.

Realme 11x 5G – कीमत – 11,499 रुपयेसवलत किंमत – 9,999 रुपये

फोनमध्ये 6.72 इंचाचा HD डिस्प्ले आहे. फोन octacore MediaTek Dimensity 6100 Plus चिपसेट सह येतो. फोन 64MP मुख्य 2MP ड्युअल कॅमेरा सेटअपसह येतो. 8MP कॅमेरा सेन्सर मागील बाजूस देण्यात आला आहे. पॉवर बॅकअपसाठी 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे.

Redmi 12 5G कीमत – 11,999 रुपये – डिस्काउंट प्राइस – 9,999 रुपये

फोन 6.79 इंच 90 Hz रिफ्रेश रेट सपोर्टसह येतो. फोन ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 4 जनरल 2 प्रोसेसर सपोर्टसह येतो. फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे. फोनच्या मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. मुख्य कॅमेरा 50MP आहे. तर दुसरा 2MP कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फीसाठी 8MP कॅमेरा देण्यात आला आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: