Friday, September 20, 2024
Homeगुन्हेगारीचान्नी पोलिसांचि जुगार अड्डयावर धाड तिन लाख रुपया चा मुद्देमाल जप्त...

चान्नी पोलिसांचि जुगार अड्डयावर धाड तिन लाख रुपया चा मुद्देमाल जप्त…

पातूर – निशांत गवई

चान्नी पोलीस स्टेशनं अंतर्गत येत असलेल्या ग्राम नवेगाव येथे जुगार अड्डयावर चान्नी पोलिसांनी धाड टाकून सात आरोपी सह तिन लाख रुपया चा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याचि कारवाई आज दिनांक नऊ जून च्या सायंकाळी साडे पाच वाजता चे सुमारास करण्यात आली याबाबत सविस्तर वृत्त असे कि चान्नी पोलीस स्टेशनं अंतर्गत येत असलेल्या ग्राम नवेगाव येथील प्रदीप ताजने यांच्या शेता जवळ बावन पाणी जुगार सुरु असल्या चि गुप्त माहिती चान्नी चे ठाणेदार योगेश वाघमारे यांना मिळाली असता त्या ठिकाणी धाड टाकली असता पवन शामराव सरकटे वय 22 वैभव दिनकर झळके वय 26,प्रदीप विनायक डाखोरे वय 28 किशोर दत्तूजी लहामगे वय 26, अयाजुद्दीन अनिसोद्दीन उर्फ बंडू वय 48 निलेश विठ्ठल इंगळे वय 24, दिपक देवराम डुकरे 37 यांना अटक करून त्यांच्या जवडून 4 मोटारसायकल किंमत 2,670003 मोबाईल किंमत 30,000, रोख 4550 बावन पाणी किंमत 160असा एकूण 3,01,710 रुपये चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सदर चि कारवाई चान्नी चे ठाणेदार योगेश वाघमारे, सहा. गणेश महाजन PN हर्षल PN संतोष, दत्तात्रय, सुधाकर योगेश राजेश रवी घुगे यांनी केली.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: