Chandrayaan 3 on Moon : चांद्रयान-3 चे लँडर मॉड्यूल (LM) बुधवारी संध्याकाळी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरले. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे. लँडर (विक्रम) आणि रोव्हर (प्रज्ञान) यांचा समावेश असलेल्या लँडर मॉड्यूलने संध्याकाळी 6:04 वाजता चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय प्रदेशावर सॉफ्ट लँडिंग केले. यानंतर आता रोव्हरला लँडर मॉड्यूलमधून बाहेर काढण्यात आले आहे. याचा एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
Chandrayaan 3 on Moon | लँडरवरून उतरलेल्या रोव्हरचा पहिला फोटो आला समोर…
RELATED ARTICLES