Monday, December 23, 2024
Homeराज्यरामटेक | चंद्रपाल चौकसे यांनी केली खेळाडूंना आर्थिक मदत...

रामटेक | चंद्रपाल चौकसे यांनी केली खेळाडूंना आर्थिक मदत…

रामटेक – राजु कापसे

दिनांक 27/08/2024 रोज मंगळवारला कु. रक्षिता गौरीशंकर बोरकुटे मु. नवरगाव, कु. सायली संतोष गाढवे मु. रामटेक, कु. तनुश्री विजय विश्वकर्मा मु. रामटेक ह्या तिन्ही मुली आग्रा (उत्तर प्रदेश) येथे होत असलेल्या थाईबॉक्सिंग नॅशनल चॅम्पियनशिप खेळण्याकरिता जात आहे.

करिता ह्या तीनही मुलींची घरची परिस्थिती हलाखीची असून त्यांना तेवढ्या दूर खेळण्यासाठी जाने शक्य नसल्यामुळे रामटेक विधानसभा क्षेत्राचे काँग्रेस नेते श्री. चंद्रपालजी चौकसे (अध्यक्ष राष्ट्रीय पंचायती राज ग्राम प्रधान सरपंच संघटन महाराष्ट्र राज्य/पर्यटन मित्र रामटेक) यांनी या तिन्ही मुलींना आग्रा (उत्तर प्रदेश) येथे खेळण्याकरिता जाण्यासाठी आर्थिक मदत केली.

यावेळी श्री. अजय खेडकर (कोच), श्री. मोहन कोठेकर, श्री. शिशुपाल अतकरे (माजी सरपंच काचूरवाही), श्री. मयूर हटवार, श्री. अमित कुकवास उपस्थित होते

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: