Monday, December 23, 2024
Homeराज्यविजयी रॅली काढुन चंद्रपाल चौकसेंनी केले विजयी उमेदवारांचे अभिनंदन...

विजयी रॅली काढुन चंद्रपाल चौकसेंनी केले विजयी उमेदवारांचे अभिनंदन…

रामटेक – राम रामटेक

फिशरमन मल्टीपरपज को.ऑप. सोसायटी रामटेकचे निवडणुकीत शिवशक्ती पॅनलचे अधिकृत उमेदवार दुर्गेश केळवदे, अशोक डहारे, कन्हैयालाल दुधबर्वे, सुरेश नागपुरे, सेवकराम नागपुरे, यादोराव पचारे, विनोद मोहनकर, रामप्रसाद शिवरकर, माणिक ताकोद, सविता दिवाळू नागपुरे,

माधवी अशोक बागड़े यांचा दनदनित विजय झाला त्यानिमीत्याने दिनांक १४ डिसेंबर रोज बुधवारला रामटेक येथे श्री. चंद्रपाल चौकसे (अध्यक्ष, राष्ट्रीय पंचायती राज ग्राम सरपंच संघटन महाराष्ट्र राज्य तथा पर्यटक मित्र रामटेक) यांचे नेतृत्वात विजयी रैली काढून आनंद साजरा करण्यात आला.

यावेळी कृष्णा नागपुरे, पी.टी. रघुवंशी, चंद्रभान शिवरकर, नासिर शैख, मोहन कोठेकर, श्याम बिसन, रुपेश जांबूलवार, लक्ष्मण बागडे, बापूराव नगरे, मारोती मोहनकर, कवडू नान्हे, हरपाल बागडे, अंकुश शिवरकर, दिवाळू नागपुरे, दीपक केळवदे, दादु नागपुरे, संजय केळवदे, रामा नागपुरे, बापू नान्हे व नागरिक मोठ्या संख्यने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: