Sunday, December 22, 2024
HomeMarathi News Todayसेन्‍चुरी मॅट्रेसेसकडून क्‍यू-जेल मॅट्रेस लाँच...

सेन्‍चुरी मॅट्रेसेसकडून क्‍यू-जेल मॅट्रेस लाँच…

सेन्‍चुरी मॅट्रेसेसच्‍या पोर्टफोलिओमध्‍ये क्‍यूलेस्‍ट भर करत भारतातील स्‍लीप स्‍पेशालिस्‍टने नाविन्‍यपूर्ण क्‍यूसेन्‍स टेक्‍नॉलॉजीसह झोपेच्‍या अनुभवाला नव्‍या स्‍तरावर घेऊन जाण्‍यासाठी क्‍यू-जेल मॅट्रेस श्रेणी लाँच केली आहे.

आरामदायीपणाला पूर्णत: नव्‍या स्‍तरावर नेण्‍याची खात्री देणारी ही क्रांतिकारी मॅट्रेस आधुनिक क्‍यूसेन्‍स तंत्रज्ञानाचा फायदा घेत आरामदायी व शांतमय झोपेसंदर्भातील गरजांची पूर्तता करते. ग्राहक उत्तम व पुरेशा झोपेच्‍या महत्त्वाला प्राधान्‍य देत असताना हे इनोव्‍हेशन अधिक विश्रांती व आरामदायीपणाची खात्री देते.

सर्वोत्तम डिझाइन करण्‍यात आलेल्‍या या मॅट्रेसमध्‍ये विस्‍कोस फॅब्रिक कव्‍हरसह युरोटॉप फिनिश आहे, ज्‍यामधून आकर्षकता आणि अधिक आरामदायीपणाचा अनुभव मिळतो.

क्‍यूसेन्‍स टेक्‍नॉलॉजी असलेले क्‍यू-जेल कॉपर क्रिस्‍टल मेमरी फोम आरामदायी झोपेसाठी उष्‍णतेच्‍या प्रभावी व्‍यवस्‍थापनाची खात्री देते. एर्गो-सॉफ्ट ट्रान्झिशन फोम आणि सेंट्रिक प्रो रिस्‍पॉन्सिव्‍ह कॉन्‍टर फोमसह डिझाइन करण्‍यात आलेली ही मॅट्रेस शरीराला उत्तम आधार देण्‍यासह हवा खेळती ठेवते.

क्‍यू-जेल मॅट्रेसच्‍या आकर्षक लाँच ऑफरमध्‍ये फ्लॅट १० टक्‍के सूट, मोफत स्‍पेशल क्‍यूसेन्‍स पिलो सेट आणि अॅण्‍टी-मायक्रोबायल बेड शीटसह क्‍यू-जेल मॅट्रेसच्‍या प्रत्‍येक खरेदीवर पिलो कव्‍हर्स यांचा समावेश आहे.

क्‍यू-जेल कम्‍फर्ट ६-इंच फोम मॅट्रेस आहे, जिच्‍यामध्‍ये सॉफ्ट फर्मनेस लेव्‍हर, टाइट-टॉप फिनिश आहे. ही मॅट्रेस ७ वर्षांच्‍या वॉरंटीसह येते. या मॅट्रेसमध्‍ये क्‍यू-जेल कॉपर क्रिस्‍टल्‍स, क्‍यूसेन्‍स टेक्‍नॉलॉजी, सेंट्रिक प्रो रिस्‍पॉन्सिव्‍ह फोम, एर्गो-सॉफ्ट ट्रान्झिशन लेयर,

अॅण्‍टी-स्किड बेस फॅब्रिक, सर्टि-पीयूआर यूएस सर्टिफिकेशन आणि तिच्‍या स्‍तरांमध्‍ये समाविष्‍ट अॅण्‍टीमायक्रोबियल गुणधर्म अशी सर्वोत्तम वैशिष्‍ट्ये आहेत. क्‍यू-जेल लक्‍झरी सिंगल, क्‍वीन व किंग आकारांमध्‍ये येते, ज्‍यांची किंमत अनुक्रमे २४,९३८ रूपये, ३९,४६५ रूपये आणि ४७,७५२ रूपये आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: