Monday, September 16, 2024
Homeसामाजिकपत्रकार आदी माने यांचा वाढदिवस माहेर अनाथाश्रम मध्ये लहान मुलांसोबत साजरा; जीवनावश्यक...

पत्रकार आदी माने यांचा वाढदिवस माहेर अनाथाश्रम मध्ये लहान मुलांसोबत साजरा; जीवनावश्यक वस्तूंचे केले वाटप…

सांगली – ज्योती मोरे

आपल्या कमी वयात आपले समाजामध्ये एक चांगल्या प्रकारे नाव मिळवणारे महानकार्य न्यूजचे पत्रकार आदी माने यांनी आपल्या सामाजिक भान ठेऊन पत्रकारिता क्षेत्राबरोबर सामाजिक कार्य देखील प्रमाणिक पणे करत आहेत. त्यांना आधीपासून सामाजिक कार्याची आवड असल्याने ते वारंवार काहीतरी कार्यक्रम करत असतात.त्यांनी यावर्षी आपल्या वाढदिवसानिमित्त वायफळ खर्च न करता आपल्या वाढदिवस हा मिरजेतील माहेर अनाथाश्रम येथे लहान मुलांसोबत आणि वृद्ध नागरिकांसोबत साजरा केला.

त्यांना सामाजिक कार्याची खुपचं आवड असल्याने त्यांनी यावेळी माहेर अनाथाश्रम येथे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप आणि लहान मुलांना चाॅकलेट वाटप करुन त्यांच्यासोबत आपले मन रमवून वाढदिवस साजरा केला.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: