Sunday, December 22, 2024
Homeगुन्हेगारीनागपूर ! बर्डी उडानपुलावर कार चालकांनी दुचाकी वरील महिलेस उडवले, पुलावरून पडुन...

नागपूर ! बर्डी उडानपुलावर कार चालकांनी दुचाकी वरील महिलेस उडवले, पुलावरून पडुन महिलेचा मूत्यू…

नागपूर – शरद नागदेवे

रूजवेल्ट दिलपे आणि अनिता दिलपे हे पती-पत्नी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास आपली दुचाकी हिरो होंडा क्रमांक (एमएच ३२,एएम-२२६७)नी सीताबर्डी उडानपुलावरून रहाटे कॉलनीकडुन झिरो माईलकडे जात होते. तेवढ्यात विरूद्ध दिशेनी आरोपी कारचालक अभिलाष अभिलास अविनाश मनतकार हा कार क्रमांक (एमएच३०एटी १६७८नी सीताबर्डी उड्डाणपुलावरून रहाटे कॉलनीच्या दिशेने जात होता.

अचानक त्याचा कारचे नियंत्रण सुटले आणि त्याने समोरून येत असल्या दिलीप ने सामोरून येत असल्या दिलीप दाम्पत्याच्या दुचाकीला रॉंग साईडने जोरदार धडक दीली.यात अनिता दिलपे या दुचाकीवरून उसळुन बीग बाजार शेजारील शक्ती प्रेसजवळ उड्डाणपूलवरून खाली पडल्या यात त्यांचा डोक्यावर मार लागून खाली पडल्या.यात त्याचां डोक्याला मार लागून जागीच त्यांचा मुत्यू झाला.

घटनेची माहिती मीळताच सीताबर्डी पोलीस घटनास्थळी पोहचले.त्यांनी महिलेचा मुतदेह मेडिकल रूग्णालयात पाठवीला.तर जखमी रुझवेल्टला उपचारासाठी मेयो रुग्णालयात दाखल केले.रूजवेल्टचा उजवा पाय व हात फ्रॅक्चर झाल्याची माहिती आहे.अनिता रुजवेल्ट दिलपे (३४)असे अपघातात मूत झालेल्या महिलेच नाव आहे.

तर रुझवेल्ट सॅम्युअल दिलपे(३४ जयवंत नगर)असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.या प्रकरणी पोलिसांनी आरोपी बेलोना कार चालक अभिलाष अविनाश मनतकार (हिवरखेडा,तेल्हारा रोड, अकोला)यास ताब्यात घेतले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: