Monday, December 23, 2024
HomeSocial Trendingमहाकाय ॲनाकोंडा असा सहज कोणी पकडू शकते काय?...व्हायरल व्हिडिओ पाहून थक्क व्हाल!...

महाकाय ॲनाकोंडा असा सहज कोणी पकडू शकते काय?…व्हायरल व्हिडिओ पाहून थक्क व्हाल!…

न्युज डेस्क – साप जातीतील सर्वात महाकाय प्राणी म्हणजे ॲनाकोंडा. या महाकाय सापामध्ये माणसालाही गिळण्याची ताकद आहे. या सापाशी संबंधित एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहून इंटरनेटवरील लोक हैराण झाले आहेत.

या व्हिडिओमध्ये, एक व्यक्ती त्याच्या हातांनी त्याच्यापेक्षा अनेक पटींनी मोठा ॲनाकोंडा पकडत नाही तर त्याचे चुंबन घेतो आणि हवेत उचलतो. आता हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक यूजर्स आपल्या मनातील भावना लिहित आहेत.

व्हिडिओ 15 नोव्हेंबर रोजी @therealtarzann या इंस्टाग्राम हँडलवर कॅप्शनसह पोस्ट करण्यात आला होता – व्हेनेझुएलामधून यशस्वीपणे एक राक्षस ॲनाकोंडा पकडला.

व्हायरल क्लिपमध्ये ॲनाकोंडा उथळ पाण्यात लपल्याचे दिसून येते. ती व्यक्ती त्या महाकाय सापाचे तोंड पकडते. ॲनाकोंडा स्वतःला मुक्त करण्यासाठी धडपडत आहे. पण शेवटी तो माणूस तिच्यावर नियंत्रण ठेवतो आणि तिचे चुंबन घेतो. यानंतर सापाला वर उचलते.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: