Sunday, July 21, 2024
spot_img
Homeराज्यबुलढाणा प्रभारी एकनाथ खडसे यांनी शासकीय विश्रामगृहावर कार्यकर्त्यांची घेतली भेट...

बुलढाणा प्रभारी एकनाथ खडसे यांनी शासकीय विश्रामगृहावर कार्यकर्त्यांची घेतली भेट…

आज खामगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे ज्येष्ठ नेते माननीय आमदार माजी मंत्री बुलढाणा जिल्हा प्रभारी एकनाथरावजी खडसे उर्फ नाथाभाऊ यांनी शासकीय विश्रामगृहावर कार्यकर्त्यांची भेट घेऊन मार्गदर्शन केले यावेळी बोथकाजी येथील नानाभाऊ हिवराळे पळशी येथील विजय भाऊ सुरवाडे निळेगाव येथील राजूभाऊ सुरवाडे बोरी अडगाव येथील अच्युतभाऊ पाटील घारोळ येथील कृष्णा कांबळे यांनी पक्षात माननीय एकनाथ रावजी खडसे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पक्षप्रवेश घेतला यावेळी खामगाव तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष माधवराव जी पाटील विधानसभा अध्यक्ष धोंडीराम खंडारे साहेब रिहाना प्रवीण शे सलीम मिर्झा अक्रम बेग सेवा दल अध्यक्ष विजुभाऊ चोपडे देविदास चव्हाण व राष्ट्रवादीचे पार्टीचे सर्व नेते मंडळी उपस्थित होते.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: