Monday, December 23, 2024
Homeगुन्हेगारीपोलीस खबऱ्या असल्याच्या संशयावरून नक्षल्यांकडून पोलीस पाटलाची निर्घृण हत्या…

पोलीस खबऱ्या असल्याच्या संशयावरून नक्षल्यांकडून पोलीस पाटलाची निर्घृण हत्या…

भामरागड तालुक्यातील तुमर कोठी येथील घटना

गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील कोठी पोलिस मदत केंद्रांतर्गत येत असलेल्या तुमरकोठी येथील गावपाटलाची नक्षल्यांनी निर्घृण हत्या केली आहे. घिसू मट्टामी (वय ५०) असे पोलीस पाटी लचे नाव आहे. पोलिस खबऱ्या असल्याच्या संशयावरुन काल रात्री त्यांची गोळ्या झाडून हत्या झाली.असे सूत्रांनी कळविले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: