Sunday, December 22, 2024
HomeBreaking NewsBreaking | वायुसेनेची सुखोई-३० आणि मिराज २००० विमानं कोसळली...काही वेळातच विमानं जळून...

Breaking | वायुसेनेची सुखोई-३० आणि मिराज २००० विमानं कोसळली…काही वेळातच विमानं जळून खाक…पहा Video

मध्य प्रदेशातील मुरैनाजवळ भारतीय वायुसेनेची सुखोई-३० आणि मिराज २००० विमानं कोसळली. दोन्ही विमाने कोसळताक्षणी आग लागल्याने दोन्ही विमानं जळून खाक झाली असल्याची माहिती समोर येत आहे. दोन्ही विमानांनी ग्वाल्हेर हवाई तळावरून उड्डाण केले होते जेथे सराव सुरू होता. घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासन घटनास्थळी पोहोचले. हेलिकॉप्टरमध्ये दोन जन प्रवाशी असल्याची माहिती…

या दोन्ही विमानांनी मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर हवाई तळावरून उड्डाण केले होते जेथे सराव सुरू होता. मात्र काही वेळातच विमाने जळून खाक झाले. विमानामध्ये मध्ये दोन वैमानिक असण्याची शक्यता ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: