Monday, December 23, 2024
HomeSocial Trendingगुगलवर सर्वाधिक सर्च करण्यात आलेला 'हा' चित्रपट...

गुगलवर सर्वाधिक सर्च करण्यात आलेला ‘हा’ चित्रपट…

न्युज डेस्क – या वर्षी अनेक भारतीय चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. हे सिनेमे पाहण्यासाठी तिकीट खिडकीवर लोकांची गर्दी दिसत होती.कमाईच्या बाबतीतही या सिनेमांनी जबरदस्त व्यवसाय केला. या वर्षी प्रेक्षकांनी गुगलवर बरेचसे चित्रपट शोधले. आता गुगलने ही यादी जाहीर केली, ज्यामध्ये लोकांनी कोणते चित्रपट सर्वात जास्त सर्च केले हे सांगण्यात आले.

२०२२ हे वर्ष चित्रपट रसिकांसाठी रोमांचक ठरले आहे. गुगलने एक यादी जारी केली आहे ज्यामध्ये भारतात सर्वाधिक सर्च करण्यात आलेले चित्रपट सांगण्यात आले आहेत. यामध्ये रणबीर कपूर आणि आलिया भट्टचा चित्रपट ब्रह्मास्त्र पार्ट वन- शिवा पहिल्या क्रमांकावर आहे.

अयान मुखर्जीच्या चित्रपटात अमिताभ बच्चन, डिंपल कपाडिया, मौनी रॉय यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या. गुगलवर हा चित्रपट सर्वाधिक सर्च झाला. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि जबरदस्त कमाई केली.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: