Sunday, December 22, 2024
Homeराज्यपंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन...

पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन…

नरखेड – अतुल दंढारे

आधुनिक भारताच्या समृद्ध विकासाचे शिल्पकार असणारे देशाचे यशस्वी पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त नरखेड शहरात ‘सेवा पंधरवडा’ आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा च्या वतीने दुर्गा माता मंदिर, नरखेड येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी युवकांनी मोठ्या उत्साहाने रक्तदान शिबिरात आपला सहभाग नोंदवला. रक्तदानाला सर्वश्रेष्ठ दान म्हणून संबोधले जाते. आपल्या रक्ताद्वारे एखाद्या व्यक्तीचा प्राण वाचविणे ही एक राष्ट्रसेवाच आहे.याप्रसंगी भाजप जिल्हा उपाध्यक्ष श्री उकेशभाऊ चव्हाण, मनोज कोरडे,

श्यामराव बारई, प्रमोद वैद्य,सुरेश शेंदरे,मनीष दुर्गे, स्वप्नील नागपूरे, अशोक कळंबे, संदीप मेतकर, राजेश क्षिरसागर, अनिल अलोने, धनराज खोडे, लीलाधर रेवतकर, रामचंद्र बागडे, सतीश टेकाडे, परमानंद ढोणे, अनिकेत अंतुरकर,उमेश कळंबे, तुषार वघाळे, स्वप्नील कामडे,अनिल चरडे प्रामुख्याने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: