Sunday, September 8, 2024
spot_img
Homeराज्यभाजपाचा रामटेक मध्ये विजयी जल्लोष...

भाजपाचा रामटेक मध्ये विजयी जल्लोष…

रामटेक – राजु कापसे

भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते उत्साहात रामटेक – मध्यप्रदेश,छत्तीसगड,राजस्थान मध्ये भाजपाचा विजय,रामटेक मध्ये जश्न मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान मधील जनतेने आपला कौल बहुमताच्या रूपाने भारतीय जनता पार्टी ला दिला आहे.संपूर्ण देशात भाजप कार्यकर्ते उत्साहात आहेत.मध्यप्रदेश,राजस्थान, छत्तीसगड मध्ये जसा भाजपला बहुमत मिळाले तसेच भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने भाजपा कार्यालय रामटेक येथे एकत्र येत फटाकेफोडू,गुलाल लाऊन विजयस्थोव साजरा केला.रामटेक येथे विजयाची रैली काढण्यात आली.

विजय रैली ला रामटेक विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार मल्लिकार्जून रेड्डी,तालुका अध्यक्ष राहुल किरपान,भाजपा नेते संजय मुलमुले,जिल्हा उपाध्यक्ष राजेश ठाकरे, भाजपा नेते दिलीप देशमुख,शहर अध्यक्ष उमेश पटले,नंदकिशोर कोहळे,आलोक मानकर,वनमाला ताई चौरागडे,लता ताई कांबळे,ज्योती कोल्हेपरा,शीतल जयस्वाल,प्रभाकर खेडकर, चित्राताई धुरई, सागर लोंढे,भास्कर राऊत,करीम मालाधारी,धर्मेंद्र शुक्ला आदी भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: