Monday, December 23, 2024
Homeदेशभाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदीने केले छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य...पाहा काय...

भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदीने केले छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य…पाहा काय म्हणाले…

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर आता नवीन वादाला सुरुवात झाली आहे. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ता सुधांशु त्रिवेदी यांनी तर चक्क सावरकरने जी माफी मागितली त्याची तुलना छत्रपती शिवाजी महाराजानी तह केलेल्या घटनेशी केलीय. त्यामुळे भाजपच्या या वाचाळ प्रवक्त्याची सोशल मिडीयावर जोरदार धुलाई सुरु केली असून अनेक सुधांशू यांना जाब विचारात आहे.

आजतक एका डिबेटशो मध्ये भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ता तथा राज्यसभा सदस्य सुधांशू त्रिवेदी यांनी सावरकर यांच्यावर बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला पाच वेळा पत्र लिहल्याचा उल्लेख केला असून सावरकरने जी माफी मागितली त्याची तुलना छत्रपती शिवाजी महाराजानी तह केलेल्या घटनेशी केलीय आहे. काय म्हणाले ऐका…

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: