Sunday, December 22, 2024
HomeMarathi News Todayभाजपचे आमदार हरीश पिंपळे यांनी मूर्तिजापूर धुवून खाल्ल...आणखी काय म्हणाल्या सुषमा अंधारे?...पहा...

भाजपचे आमदार हरीश पिंपळे यांनी मूर्तिजापूर धुवून खाल्ल…आणखी काय म्हणाल्या सुषमा अंधारे?…पहा व्हिडिओ

शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मुर्त्यांचे आमदार हरीश पिंपळे यांनी मुर्तीजापुर धुवून खाल्लं अशा शब्दात टीका करत सुषमा अंधारे यांनी मुर्तीजापुर ची सभा गाजवली.

तर चिंचवडची निवडणूक ही त्रिशंखु असल्याने महाविकास आघाडीचा पराभव झाल्याचेही ते म्हणाले..तर आपल्या या यात्रे दरम्यान अमरावतीच्या खासदार नवनीत राणांची मला खूप आठवण येत आहेय म्हणून मी त्यांना भेटायला नक्की जाणार कारण त्यामाझ्या बहीण आहेत अस ही ते म्हणाले….

International speaker Sonu Sharma in amravati
CLICK HERE TO BOOK SHOW

आजच्या सर्वोच न्यायालयाने दिललेल्या निर्णयाचा स्वागत करीत यावेळी त्यांनी भाजप आणि एकनाथ शिंदे वर जोरदार निशाणा साधलाय..तर एकनाथ शिंदेमुळे महाराष्ट्राची अस्तित्वात धोक्यात आलेल्याचंही त्या म्हणाल्या..तर शाहजी बाप्पूनां त्यांच्या बायको साठी 200 रुपयांची साडी घेणं होत नव्हतं मात्र देवेंद्र फडवणीस यांनी शाहजी यांची फाय स्टार हॉटेलात नेहून चांगली व्यवस्था केली असा चिमटा ही सुषमा अंधारे यांनी घेतल…

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: