मूर्तीजापुर – नरेंद्र खवले
मूर्तीजापुर तालुका प्रतिनिधी फोटो आदिवासी समाजाची समस्या सोडविण्यासाठी भाजप कटिबद्ध असल्याचा प्रतिपादक आमदार हरीश पिंपळे यांनी भगवान बिसरा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त केले.
भाजप सरकार आदिवासी समाजाची पाठीशी उभा असून त्यांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी नेहमी पुढाकार घेऊन विचारपूर्वक निर्णय त्यांचे हितासाठी घेण्यात येईल आदिवासी समाजाकडे आतापर्यंत काँग्रेसने दुर्लक्ष केले त्यामुळे समाजा पिछाडीवर गेला आहे परंतु पुढे असा होणार नाही भाजप सरकार आदिवासी समाजाचे पाठीशी उभा असून त्यांचे प्रत्येक सुखदुःखात सहभागी होऊन त्यांना प्रत्येक योजनेचा लाभ त्यांच्या दारी पर्यंत पोहोचण्याचा संकल्प केलेला आहे.
आदिवासी उद्योगासाठी पंधरा लाख पर्यंत कर्ज योजना व शबरी आदीम योजनेसाठी 1200 कोटी /1 कोटी लाख घर बांधणार भगवान बिसरा मुंडा जोड रास्ते योजना अंतर्गत 400 कोटी तर 250 आश्रम आदर्श शाळा स्थानिक आदिवासी बोली भाषेतून शिक्षन दरवर्षी 100 आदिवासींना पीएचडी करिता शिष्यवृत्ती देणार 50 हजार आदिवासी विद्यार्थ्यांना नामांकित शाळेत शिक्षण दिले जाणार व आदिवासी विद्यार्थ्यांना विदेशात सुद्धा शिष्यवृत्तीची योजनेचा ला होणार आहे.
या प्रसंगी आ हरिश भाऊ पिंपळे राजू काका पाटील वंदना गणेश झळके, जिल्हा परिषद सदस्य , माजी सरपंच नारायण करवते दीपक झळके माजी सरपंच लक्ष्मण लोखंडे माजी सरपंच ज्ञानदेव चापे माजी सरपंच बाळु मामा राऊत माजी प स सदस्य संदीप खुळे,
उपसरपंच उमेश चाफे मोतीराम दाखोरे, गजानन गोदमले ताईला जटले कैलास जटले गणेश लोखंडे माजी ग्रा प सदस्य गणपत नाईक; देवानंद धांदरे ,रतन लोखंडे;सैलेश झळके,विलास धंदरे, रमेश लोखंडे, समाधान डाकोरे सुरेश नाईक वसत वासुदेव लढाड, गणित चोपे ज्ञानदेव गिरे व इतर अनेक कार्यकर्ता मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.