Tuesday, September 24, 2024
Homeराज्यनगरधन येथे विरांगणा अवंतीबाई लोधी यांची जयंती साजरी...

नगरधन येथे विरांगणा अवंतीबाई लोधी यांची जयंती साजरी…

रामटेक – राजू कापसे

दिनांक १६ आगस्ट रोज बुधवार ला नगरधन येथे शहिद विरांगना राणी अवंतीबाई लोधी यांचे १९२ वी जयंती निमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते सोबतच रैली काढण्यात आली.या कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा परिषद सदस्य दुधराम सव्वालाखे तर या कार्यक्रमाचे उदघाट्न रामटेक पंचायत समिती सभापती नरेंद्र बंधाटे यांनी केले.

यावेळी पं.स.सदस्य सौ.अश्विताताई बिरणवार , नगरधन चे सरपंच सौ.मायाताई दमाहे,उपसरपंच नृपेश धोपटे,ग्रा.प.सदस्य सचिन दशहरे ,रमेश बिरणवार , रामचंदजी दमाहे ,माजी उपसरपंच अनिलजी मुटकुरे , माणिकजी मोहारे , टिकाराम माहुले , मुन्ना बिरणवार , गजानन बिरणवार व सर्व लोधी बांधव , गावकरी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: