सांगली – ज्योती मोरे.
प्रभाग क्र.8 मधील संजीवनी हनुमान मंदिर,कै राजारामबापू पाटील गार्डन विनायकनगर, सभामंडपासाठी 73 लाख रूपये निधी मंजूर करण्यात आला,आज भुमिपूजन सोहळा माजी जलसंपदामंत्री व पालकमंत्री सांगली जिल्हा, प्रदेशअध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आ.जयंतरावजी पाटील साहेब यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले,यावेळी महापौर दिग्विजय सूर्यवंशी,नगरसेवक विष्णू अण्णासाहेब माने,
माजी महपौर सुरेश अण्णा पाटील,शेडजी मोहिते,धनपाल तात्या खोत,शेखर माने,नगरसेवक राजेंद्र कुंभार, अध्यक्ष संजय पाटील, उपाध्यक्ष गजानन कोळेकर, संजीवनी हनुमान सेवाभावी संस्थेे चे सर्व पदाधिकारी,धोंडीराम माने अण्णा,भारती भगत, रवी खराडे,संतोष जोशी,लक्ष्मण सावंत,रवी कोळी,विनायक शिंदे,श्रीधर चव्हाण, हनमा खरात,
रामा कोळेकर,गोटू तावडे,बाळू माने,संजय पाटील ,भारत माने, प्रकाश पाटील,अमर पाटील,गणेश माने,संपत पाटील,भोर मॅडम,भग्यश्री जाधव, मालती माने,वंदना गायकवाड,सावित्री पाटील,राजश्री नीलवे,रेश्मा कुलकर्णी,मंगल गुरव,प्रतिभा पाटील,जालिंदर फरणे,संभाजी जाधव,दत्तात्रय गुरव,शिवाजी कानेगवकर,तानाजी गडदे ,आशुतोष धोत्रे व ज्येष्ठ नागरिक व महिला भगिनी उपस्थित होत्या.