Monday, December 23, 2024
Homeराज्यरामटेक येथे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नागरिक संमेलन...

रामटेक येथे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नागरिक संमेलन…

रामटेक – राजू कापसे

भारतीय जनता पक्षाचे केंद्र सरकारला 9वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्याने संपूर्ण देशात केंद्र सरकारच्या योजनांची माहिती व्हावी म्हणून MODI @9 कार्यक्रम सुरू आहे.

त्याच कार्यक्रमाअंतर्गत रामटेक विधानसभेचे रामटेक येथील भाजप कार्यालयात ज्येष्ठ नागरिक संमेलन आयोजित केले होते.
ज्येष्ठ नागरिकांना भाजपा जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये यांनी केंद्र सरकारच्या योजनांची माहिती दिली.

कार्यक्रमाला भाजपा जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये,माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी,जिल्हा महामंत्री किशोर रेवतकर, रामटेक विधानसभेचे निवडणूक प्रमुख सुधाकर मेंघर,जिल्हा उपाध्यक्ष संजय मुलमुले,माजी नगराध्यक्ष दिलीप देशमुख,तालुकाध्यक्ष नरेंद्र बंधाटे,राहुल किरपान,जीवन मुंगले,

नंदकिशोर कोहळे,Dr. विशाल कामदार,माजी नगरसेवक संजय बिसमोगरे, रामानंद अडामे,आलोक मानकर,वणमाला चौरागडे उज्ज्वला धमगाये,विजय हारोडे,करीम मालाधरी,प्रकाश मोहारे,ज्ञानी दमाहे,राधेश्याम गराडे आदी भाजपा कार्यकर्ते व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: