Tuesday, September 17, 2024
Homeराज्यभारतीय जनता पार्टी रामटेक विधानसभा क्षेत्राची संघटनात्मक बैठक संपन्न...

भारतीय जनता पार्टी रामटेक विधानसभा क्षेत्राची संघटनात्मक बैठक संपन्न…

रामटेक – राजु कापसे

रामटेक विधानसभा येथे मध्यप्रदेश सरकारचे मंत्री मा.ना.श्री. कैलाश विजयवर्गीयजी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामटेक विधानसभा क्षेत्रातील सर्व लोकप्रतिनिधी, जेष्ठ पदाधिकाऱ्यांची संघटनात्मक चर्चा बैठक दीप हॉटेल, रामटेक येथे संपन्न झाली.

याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुधाकरजी कोहळे,माजी आमदार डी.मलिकार्जूनजी रेड्डी, माजी आमदार आशिषजी देशमुख, बालाघाट चे माजी आमदार विधानसभा प्रभारी भगतसिंगजी नेताम, विधानसभा प्रमुख श्री.सुधाकरजी मेंघर, जिल्ह्या महामंत्री रींकेश चवरे, जिल्हा भाजप चे उपाध्यक्ष संजय मुलमुले, राजेश ठाकरे,

तालुका अध्यक्ष योगेश वाडीभस्मे, राहुल किरपान, संजय गुप्ता, दिलीप देशमुख, सतीश डोंगरे, व्यंकट कारेमोरे, गजानन आसोले, मनोज चवरे, उमेश पटले, आलोक मानकर, अतुल हजारे, धर्मेन्द्र शुक्ला, चंद्रकांत बैंस, ध्यानेश्वर ढोक, प्रकाश वांधे, अशोक कुथे, रवि चौहान, योगेश मात्रे, रज्जु हरणे, शरद गुप्ता, बैजू खरे, सागर सायरे, नंंदकिशोर कोहळे,

महिपाल बनगैया रुपेश वनवे, विजय हारोडे, करीम मालाधारी, प्रतिक वैद्य, गुरुदेव चकोले, ज्योती कोल्हेपरा, चित्रा धुरई, उज्वला धमगाये, अनिता टेटवार, रत्नमाला अहीरकर, श्वेता गोंन्नाडे, ललिता बावनथडे, रोहिणी नागोसे, प्राची बोडणे, नेहा गांवडे , सह प्रमुख कार्यकर्ता पदाधिकारी उपस्थित होते.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: