Monday, December 23, 2024
Homeराजकीयभारतीय जनता पार्टी नागपूर जिल्हा ग्रामीण रामटेक विधानसभा तीर्थ स्थळ विकास संमेलन...

भारतीय जनता पार्टी नागपूर जिल्हा ग्रामीण रामटेक विधानसभा तीर्थ स्थळ विकास संमेलन…

रामटेक – राजु कापसे

Modi@9 महा जनसंपर्क अभियान… भारतीय जनता पार्टी ची केंद्र मधील सरकारला नऊ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्याने आज रामटेक विधानसभा क्षेत्रातील रामटेक येथे Modi@9 महा जनसंपर्क अभियान अंतर्गत तीर्थ स्थळ विकास संमेलन रामटेक येथे संपन्न झाले.

रामटेक विधानसभा क्षेत्रातील केंद्र सरकारच्या विकास कामाची माहिती देण्यात आली. केंद्र सरकारने नऊ वर्षात केलेल्या विकास कामे, लोकऊपयोगी योजनांची माहिती देण्यात आली. कार्यक्रमाला मा.खासदार श्री.अनिलजी बोंडे,मा.आमदार श्री.संजयजी केळकर(ठाणे विधानसभा),

श्री.मल्लिकार्जून रेड्डी (माजी आमदार,रामटेक विधानसभा),श्री.अरविंद गजभिये (जिल्हाध्यक्ष भाजपा),श्री.किशोर रेवतकर (जिल्हामहामंत्री भाजपा)श्री.अजय बोढारे(जिल्हामहामंत्री भाजपा),श्री.अनिल निधान (जिल्हामहामंत्री भाजपा),श्री.आदर्श पटले(जिल्हाध्यक्ष,BJYM), संजय मुलमुले(उपाध्यक्ष,भाजपा नागपूर जिल्हा),

सतिश डोंगरे(जि. प. सदस्य),व्यंकट कारेमोरे (जि. प. सदस्य),कैलाश बरबटे (जि. प.सदस्य), खेमराज चापले (उपसभापती,प.स. मौदा),दिलीप देशमुख(माजी नगराध्यक्ष),राहुल किरपान,विशाल कामदार,जयराम मेहरकुळे,नंदकिशोर कोहळे,आलोक मानकर,रेखाताई दूनेदार,योगेश मात्रे,

ज्योती ताई कोल्हेपरा,सागर सायरे,राजेंद्र शेंद्रे,प्रतीक वैद्य,मनोज गिरी,दिगंबर वैद्य,राजेश कडू,नंदलाल बावनकुळे,किशोर रहांगडाले,धर्मेंद्र शुक्ला,प्रवीण तरारे,अनिल गजभिये,राजेश दुधकवरे,प्रकाश चापले,महेश धूरवे,

रामा अडामे,उमेश पटले,चंदू बैस,विलास मेश्राम,विनोद दुरुबुळे,नितेश ब्रमनोटे,नंदकिशोर पापडकर,आश्विन कावळे आदी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: