Saturday, September 21, 2024
Homeराज्यभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना नरखेड भाजप तर्फे मानवंदना!...

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना नरखेड भाजप तर्फे मानवंदना!…

नरखेड ०६

आज ६ डिसेंबरला नरखेड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात नरखेड भाजप तर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार घालून मानव मानवंदना देण्यात आली.

याप्रसंगी नागपूर याप्रसंगी शामराव बारई जिल्हा महामंत्री सहकार आघाडी,किशोरी कहाते जिल्हा उपाध्यक्ष महिला आघाडी, राजेश क्षीरसागर जिल्हा महामंत्री उद्योग आघाडी,रमेश क्षिरसागर जिल्हा महामंत्री अपंग आघाडी,स्वप्नील नागापुरे माजी उपसभापती नरखेड पंचायत समिती,नरखेड शहराध्यक्ष संजय कामडे,प्रमोद वैद्य कार्याध्यक्ष,शहर महामंत्री मनिष दुर्गे,अशोक कळंबे,संदीप मेतकर, माजी नगरसेवक प्रशांत खुरसंगे,उमेश कळंबे अध्यक्ष युवा मोर्चा,चंद्रशेखर कहाते,रवि वेरुळकर, तुकाराम रेवतकर,कैलास बंसोड,प्रशांत बालपांडे,गोलू सोमकुवर, संदिप कठाने, छाया खुरसंगे,गीता अंतुरकर,उज्वला वघाळे,लिना उबणारे,ललिता पराते, कविता कळंबे,उज्वला कळंबे आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: